आई....😍😘
आई तू मायेचा सागर आहेस
आई तू प्रेमाची घागर आहेस
कस सांगू आई तुला
तू तर साक्षात भगवंत आहेस ग...
बाळाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी
आई आहेस तू स्वताच्या पोठातली भूक
लपवून मुलाच पोठ भरणारी पहिली
आई अन्नदाता आहेस तू...
मुलाने चुका केल्यास हात न उचलता
खुप काही समजवून सांगनारी
आणि चुका सुधरवण्याची संधी देणारी
गुरुदेव आहेस तू...
आई सर्वांचे सुख दुखांत
पाठीशी उभी राहतेस ग तू
दुर्गा मातेला हात तर अनेक आहेत पण
आईला हात कमी असले तरी दुर्गा माँ आहे सर्वांची...
आई तू घरचे कामे नाही केलीस ना तरी चालेल
फक्त आमच्या समोर राहीलीस तरी या जगातले
33 कोटी देवतांच दर्शन आम्हाला तू आहेस
म्हणून होत ग आई....